Collector
नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करताय? ‘EV’ घेण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासा, होईल पैशांची बचत | Collector
नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करताय? ‘EV’ घेण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासा, होईल पैशांची बचत
TV9 Marathi

नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करताय? ‘EV’ घेण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासा, होईल पैशांची बचत

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सध्या इलेक्ट्रिक कारची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. कमी रनिंग कॉस्ट आणि स्वस्त मेंटेनन्समुळे अनेकजण ईव्हीकडे वळत आहेत. मात्र, नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी केवळ लूक न पाहता बॅटरीची क्षमता, वॉरंटी आणि रेंज यांसारख्या तांत्रिक गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचा निर्णय फायदेशीर ठरेल.

Go to News Site