Collector
GT vs SRH Toss : गुजरातची अहमदाबादमध्ये बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध किती धावा करणार? | Collector
GT vs SRH Toss : गुजरातची अहमदाबादमध्ये बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध किती धावा करणार?
TV9 Marathi

GT vs SRH Toss : गुजरातची अहमदाबादमध्ये बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध किती धावा करणार?

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Toss and Playing 11 : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद दोन्ही संघांकडे हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपली जागा जवळपास निश्चित करण्याची संधी आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Go to News Site