Collector
IPL 2026: पंजाब किंग्सने सलग चार सामने गमावल्याने प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट होणार? जाणून घ्या गणित | Collector
IPL 2026: पंजाब किंग्सने सलग चार सामने गमावल्याने प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट होणार? जाणून घ्या गणित
TV9 Marathi

IPL 2026: पंजाब किंग्सने सलग चार सामने गमावल्याने प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट होणार? जाणून घ्या गणित

आयपीएल 2026 पंजाब किंग्सने संघाला सलग विजयानंतर पराभवाची मालिका सुरू झाली आहे. सलग चार सामन्यानंतर पंजाब किंग्स संघ अडचणीत आला आहे. प्लेऑफच्या वेशीवर असताना पंजाब किंग्स संघ अडचणीत आला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होऊ शकते.

Go to News Site