मोठी बातमी! शेवटी इराणचा संयम सुटला, जर आमच्यावर पुन्हा हल्ला झाला तर आता थेट अणू बॉम्ब.., अमेरिकेला हादरवणारी धमकी | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! शेवटी इराणचा संयम सुटला, जर आमच्यावर पुन्हा हल्ला झाला तर आता थेट अणू बॉम्ब.., अमेरिकेला हादरवणारी धमकी
इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला असला तरी देखील संघर्ष सुरूच आहे. त्यानंतर आता इराणकडून अमेरिकेला मोठी धमकी देण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.