Collector
Vastushastra : कर्जबाजारी झाला आहात? हातात पैसे टिकत नाहीत, मग सकाळी झोपेतून उठल्यानंतर आधी करा हे काम | Collector
Vastushastra : कर्जबाजारी झाला आहात? हातात पैसे टिकत नाहीत, मग सकाळी झोपेतून उठल्यानंतर आधी करा हे काम
TV9 Marathi

Vastushastra : कर्जबाजारी झाला आहात? हातात पैसे टिकत नाहीत, मग सकाळी झोपेतून उठल्यानंतर आधी करा हे काम

वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार नेहमी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठलं पाहिजे. सूर्योदयापूर्वीची जी वेळ असते तिला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं. ब्रह्ममुहूर्तावेळी तुमच्या आसपास प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे तुम्ही जर यावेळी वास्तुशास्त्रात सांगितलेले काही खास उपाय केले तर त्यामुळे तुमच्या घराला बरकत प्राप्त होते.

Go to News Site