मोठी बातमी! या जिल्ह्यात अचानक जमीन हादरली, भूकंपाच्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण! | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! या जिल्ह्यात अचानक जमीन हादरली, भूकंपाच्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण!
Earthquake in Maharashtra : राज्यातील हिंगोली भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, आज या भागात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याची माहिती जाणून घेऊयात.