घराच्या पायरीवरही नका येऊ देऊ या लोकांना, चाणक्य नीतीमधील या उपदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष! | Collector
TV9 Marathi
घराच्या पायरीवरही नका येऊ देऊ या लोकांना, चाणक्य नीतीमधील या उपदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!
आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार स्वार्थी लोकांना घराची पायरी कधीच चढू देऊ नये. असे लोक आपल्या घरी फक्त आपला फायदा घेण्यासाठी येतात. आपला स्वार्थ साध्य झाला की हे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात.