Collector
GT vs SRH: सनरायझर्स हैदराबादचं 16 गुणांचं गणित लांबलं, पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला… | Collector
GT vs SRH: सनरायझर्स हैदराबादचं 16 गुणांचं गणित लांबलं, पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला…
TV9 Marathi

GT vs SRH: सनरायझर्स हैदराबादचं 16 गुणांचं गणित लांबलं, पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 56व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्सने 168 धावांचं सोपं आव्हान ठेवलं होतं. पण सनरायझर्स हैदराबादला काही गाठता आलं नाही.

Go to News Site