Collector
चीनची मदत घेणार नाहीच.. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, इराणला थेट.. | Collector
चीनची मदत घेणार नाहीच.. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, इराणला थेट..
TV9 Marathi

चीनची मदत घेणार नाहीच.. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, इराणला थेट..

डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसीय चीन दाैऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. काही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच आता चीन दाैऱ्यावर निघण्यापूर्वी अत्यंत मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

Go to News Site