माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन | Collector
TV9 Marathi
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव याचा लहान भाऊ आणि मुलायम सिंह यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.