Collector
इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप, थेट म्हटले, कायदा सर्वांसाठी समान असेल तर.. | Collector
इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप, थेट म्हटले, कायदा सर्वांसाठी समान असेल तर..
TV9 Marathi

इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप, थेट म्हटले, कायदा सर्वांसाठी समान असेल तर..

निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली. मध्यरात्री इम्तियाज जलील यांनी समर्थकांशी संवाद साधला. यावेळी इम्तियाज जलील यांनी काही गंभीर आरोप केले.

Go to News Site