Uday Kotak : वाईटासाठी तयार रहा, प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांचा मोठा इशारा, अर्थव्यवस्थेबाबत सरकारला मोलाचा सल्ला | Collector
TV9 Marathi
Uday Kotak : वाईटासाठी तयार रहा, प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांचा मोठा इशारा, अर्थव्यवस्थेबाबत सरकारला मोलाचा सल्ला
Uday Kotak : "अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आतापर्यंत भारतीय ग्राहकांवर झाला नव्हता. याचं कारण म्हणजे जुना स्टॉक आणि तेल कंपन्या नुकसान उचलत होत्या. पण आता मोठा झटका येतोय"