Collector
Gold Silver Rate | मोदी सरकारचा मोठा दणका! सोन्यावर आयात शुल्क थेट 15% ; भाव गगनाला भिडले, तर एक तोळं सोनं…. | Collector
Gold Silver Rate | मोदी सरकारचा मोठा दणका! सोन्यावर आयात शुल्क थेट 15% ; भाव गगनाला भिडले, तर एक तोळं सोनं….
TV9 Marathi

Gold Silver Rate | मोदी सरकारचा मोठा दणका! सोन्यावर आयात शुल्क थेट 15% ; भाव गगनाला भिडले, तर एक तोळं सोनं….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारने सोन्याबाबत मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ करत ते 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. या निर्णयानंतर देशातील सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली असून, सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

Go to News Site