Collector
यासमोर महाभारतही फेल..; कपूर कुटुंबाच्या संपत्ती वादावर भडकलं सुप्रीम कोर्ट | Collector
यासमोर महाभारतही फेल..; कपूर कुटुंबाच्या संपत्ती वादावर भडकलं सुप्रीम कोर्ट
TV9 Marathi

यासमोर महाभारतही फेल..; कपूर कुटुंबाच्या संपत्ती वादावर भडकलं सुप्रीम कोर्ट

दिवंगत बिझनेसमन संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या वादादरम्यान आता त्यांच्या आईने सर्वोच्च न्यायालयात एक नवीन याचिका दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणासमोर महाभारतही लहान वाटत आहे, अशी टिप्पणी न्यायाधीशांनी यावेळी केली.

Go to News Site