Collector
टीसीएस कंपनीच्या बंद दरवाजांआड काय चालायचं? महिला आयोगाचा रिपोर्ट समोर | Collector
टीसीएस कंपनीच्या बंद दरवाजांआड काय चालायचं? महिला आयोगाचा रिपोर्ट समोर
TV9 Marathi

टीसीएस कंपनीच्या बंद दरवाजांआड काय चालायचं? महिला आयोगाचा रिपोर्ट समोर

नाशिकमधील एका मोठ्या आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा खळबळजनक खुलासा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात झाला आहे. POSH कायद्याचे उल्लंघन आणि छळाच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

Go to News Site