Collector
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन, अचानक सकाळी अस्वस्थ… | Collector
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन, अचानक सकाळी अस्वस्थ…
TV9 Marathi

अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन, अचानक सकाळी अस्वस्थ…

उत्तर प्रदेशच्या राजकारणात आज एक खळबळजनक घटना घडली आहे. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या छोट्या मुलाचं आक्समिक निधन झालं आहे. सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं नंतर अचानक, घरातील किचनमध्ये प्रतीक यादव बेशु्द्धावस्थेत आढळले.

Go to News Site