Collector
तमिळनाडूच्या बहुमत चाचणीत विजय यांच्या सरकारला मोठं यश; पहिली प्रतिक्रिया समोर | Collector
तमिळनाडूच्या बहुमत चाचणीत विजय यांच्या सरकारला मोठं यश; पहिली प्रतिक्रिया समोर
TV9 Marathi

तमिळनाडूच्या बहुमत चाचणीत विजय यांच्या सरकारला मोठं यश; पहिली प्रतिक्रिया समोर

Tamil Nadu Assembly Floor Test : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडू विधानसभेच्या बहुमत चाचणीत यश मिळवलं आहे. या बहुमत चाचणीत त्यांच्या सरकारला मोठा पाठिंबा मिळाला आहे. विजय यांच्या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सहज पार करून सभागृहात आपली ताकद सिद्ध केली आहे.

Go to News Site