Collector
राज्य सरकार आज दुपारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत… पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मंत्रालयात घडामोडींना वेग | Collector
राज्य सरकार आज दुपारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत… पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मंत्रालयात घडामोडींना वेग
TV9 Marathi

राज्य सरकार आज दुपारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत… पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मंत्रालयात घडामोडींना वेग

Maharashtra Cabinet Decision: आजच्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णय अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला त्रिसूत्री बचतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर भाजपशासित राज्यातील नेत्यांनी अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. तर आता राज्य सरकारही याविषयी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Go to News Site