प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन; वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शेवटची पोस्ट व्हायरल | Collector
TV9 Marathi
प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन; वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शेवटची पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता दिलीप राज यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.