Collector
Indira Gandhi: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर इंदिरा गांधी यांनी किती केले सोने दान? आज त्याची किंमत काय? | Collector
Indira Gandhi: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर इंदिरा गांधी यांनी किती केले सोने दान? आज त्याची किंमत काय?
TV9 Marathi

Indira Gandhi: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर इंदिरा गांधी यांनी किती केले सोने दान? आज त्याची किंमत काय?

Indira Gandhi Gold Donate: 1962 मध्ये भारत चीन युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला राष्ट्रीय सुरक्षा निधीत सोने दान करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांच्याकडील काही सोने दान केले होते. किती आहे आज त्या सोन्याची किंमत?

Go to News Site