Collector
CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा निकाल.. | Collector
CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा निकाल..
TV9 Marathi

CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा निकाल..

CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसईकडून नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होते. अखेर आज हा निकाल जाहीर करण्यात आला.

Go to News Site