नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय आणि पुणे पोलिसांची मोठी कारवाई. राहुरीच्या धनंजय लोखंडेनंतर आता पुण्यातून मनीषा वाघमारे या महिलेला अटक करण्यात आली असून, धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.