थलपती विजय यांची खास मैत्रीण त्रिशा कृष्णनला विरोधी पक्षाची मोठी ऑफर, देणार तब्बल एवढे कोटी | Collector
TV9 Marathi
थलपती विजय यांची खास मैत्रीण त्रिशा कृष्णनला विरोधी पक्षाची मोठी ऑफर, देणार तब्बल एवढे कोटी
मोठी बातमी समोर येत आहे, थलपती विजय यांनी डीएमके आणि एआयएडीएमकेला पराभवाचा मोठा धक्का दिला, त्यानंतर आता विरोधकांकडून थलपती विजय यांची मैत्रीण त्रिशा कृष्णनला मोठी ऑफर देण्यात आली आहे.