मोठी बातमी! शिवसेना नेत्यांचे सर्व परदेश दौरे रद्द, ताफाही कमी केला, एकनाथ शिंदेंनी देखील घेतला मोठा निर्णय | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! शिवसेना नेत्यांचे सर्व परदेश दौरे रद्द, ताफाही कमी केला, एकनाथ शिंदेंनी देखील घेतला मोठा निर्णय
पेट्रोल, डिझेलची बचत करा, परदेश दौरे करू नका असं आवाहान दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं होतं. आता त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.