भारतात एक असे राज्य आहे जिथे दारुचे दर पटकन कमी झाले आहेत. देशावर आर्थिक संकट ओढावल्यामुळे अनेक गोष्टींचे दर वाढत आहेत. मात्र, या राज्यात दारुचे दर घसरले आहेत.