Collector
Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार, सरकारी खर्चावर ब्रेक लागणार? | Collector
Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार, सरकारी खर्चावर ब्रेक लागणार?
TV9 Marathi

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार, सरकारी खर्चावर ब्रेक लागणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचा संदेश दिल्यानंतर राज्य सरकारनेही त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्यासह परदेश दौऱ्यांवरही निर्बंध आणण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Go to News Site