Collector
अन् मुली पळून गेल्यावर काय करायचे? सोने खरेदीवरून महिलांची भीती आणि सवाल | Collector
अन् मुली पळून गेल्यावर काय करायचे? सोने खरेदीवरून महिलांची भीती आणि सवाल
TV9 Marathi

अन् मुली पळून गेल्यावर काय करायचे? सोने खरेदीवरून महिलांची भीती आणि सवाल

पंतप्रधान मोदींच्या वर्षभर सोने खरेदी न करण्याच्या आवाहनावर महिलांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लग्नासाठी सोन्याशिवाय कसे चालेल, मुली पळून जातील अशी भीती महिलांना वाटते आहे. सोन्याच्या वाढत्या किमती कमी करण्याची मागणीही होत आहे.

Go to News Site