Collector
Raqesh Bapat-Tejashri Pradhan: राकेश बापट-तेजश्री प्रधानच्या लग्नाची चर्चा, आईला थेट नातेवाईकांचे फोन, बहिणीने सांगितलं सत्य | Collector
Raqesh Bapat-Tejashri Pradhan: राकेश बापट-तेजश्री प्रधानच्या लग्नाची चर्चा, आईला थेट नातेवाईकांचे फोन, बहिणीने सांगितलं सत्य
TV9 Marathi

Raqesh Bapat-Tejashri Pradhan: राकेश बापट-तेजश्री प्रधानच्या लग्नाची चर्चा, आईला थेट नातेवाईकांचे फोन, बहिणीने सांगितलं सत्य

Raqesh Bapat-Tejashri Pradhan: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राकेश बापट यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, राकेशच्या बहिणीने यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Go to News Site