Collector
बंगळुरूच्या तरुणाचा कमाल शोध, अवघ्या 4.5 मिनिटांत हेल्मेट डीप क्लीन करणारी मशीन केली तयार | Collector
बंगळुरूच्या तरुणाचा कमाल शोध, अवघ्या 4.5 मिनिटांत हेल्मेट डीप क्लीन करणारी मशीन केली तयार
TV9 Marathi

बंगळुरूच्या तरुणाचा कमाल शोध, अवघ्या 4.5 मिनिटांत हेल्मेट डीप क्लीन करणारी मशीन केली तयार

दिल्ली, मुंबई किंवा बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये ओला, उबर आणि रॅपिडो बाईक टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, इतरांनी वापरलेले घामेजलेले आणि अस्वच्छ हेल्मेट वापरणे ही प्रवाशांची मोठी मजबूरी असते. यामुळे केसांच्या समस्या आणि संसर्ग होण्याचा धोका असतो, ज्यावर बंगळुरूच्या एका तरुणाने एक अनोखा आणि प्रभावी उपाय शोधला आहे.

Go to News Site