Collector
RCB vs KKR Toss : आरसीबीचा केकेआर विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, पावसामुळे 75 मिनिटं व्यर्थ, किती ओव्हरचा खेळ होणार? | Collector
RCB vs KKR Toss : आरसीबीचा केकेआर विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, पावसामुळे 75 मिनिटं व्यर्थ, किती ओव्हरचा खेळ होणार?
TV9 Marathi

RCB vs KKR Toss : आरसीबीचा केकेआर विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, पावसामुळे 75 मिनिटं व्यर्थ, किती ओव्हरचा खेळ होणार?

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders, IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सला 19 व्या मोसमात प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी आरसीबी विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे केकेआर आरसीबी विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Go to News Site