TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त तीन सामन्यांची औपचारिकता राहिली आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव खेळणार की नाही? याबाबत चर्चा रंगली आहे.
Go to News Site