Collector
ज्याची भीती तेच घडले, तब्बल 13 जिल्हे धोक्यात, प्रशासनाकडून मोठा इशारा, दुपारी 12 ते 4 दरम्यान.. | Collector
ज्याची भीती तेच घडले, तब्बल 13 जिल्हे धोक्यात, प्रशासनाकडून मोठा इशारा, दुपारी 12 ते 4 दरम्यान..
TV9 Marathi

ज्याची भीती तेच घडले, तब्बल 13 जिल्हे धोक्यात, प्रशासनाकडून मोठा इशारा, दुपारी 12 ते 4 दरम्यान..

राज्यात उष्णतेने कहर केला. सूर्य आग ओकताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आज आहे. शक्यतो अतिमहत्वाच्या कामाशिवाय दुपारी घराबाहेर पडणे टाळाच.

Go to News Site