Collector
आयुष्याची 17 वर्षे वाया घालवली..; तीन वेळा लग्न मोडल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला पश्चात्ताप | Collector
आयुष्याची 17 वर्षे वाया घालवली..; तीन वेळा लग्न मोडल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला पश्चात्ताप
TV9 Marathi

आयुष्याची 17 वर्षे वाया घालवली..; तीन वेळा लग्न मोडल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला पश्चात्ताप

प्रसिद्ध अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मी माझ्या आयुष्याची 17 वर्षे तीन लग्नांमध्ये वाया घालवली, अशी खंत तिने बोलून दाखवली. लग्नाच्या या निर्णयांबद्दल तिने पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

Go to News Site