Collector
MSP Hike 2026-27: शेतकर्‍यांना मोदी सरकारचे गिफ्ट; 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ | Collector
MSP Hike 2026-27: शेतकर्‍यांना मोदी सरकारचे गिफ्ट; 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ
TV9 Marathi

MSP Hike 2026-27: शेतकर्‍यांना मोदी सरकारचे गिफ्ट; 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

MSP Hike of 14 Kharif Crops: मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. 2026- 27 साठीच्या खरीप हंगामात MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Go to News Site