Collector
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली दमानियांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे एकच खळबळ | Collector
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली दमानियांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे एकच खळबळ
TV9 Marathi

भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली दमानियांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे एकच खळबळ

भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. इतकेच नाही, तर त्याने मोठमोठ्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. या प्रकरणात अनेक नेतेदेखील सामील आहेत, असा दावा केला जात होता.

Go to News Site