Collector
Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे रितेश देशमुखचा नवा रेकॉर्ड; मराठीत लागोपाठ चौथ्यांदा.. | Collector
Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे रितेश देशमुखचा नवा रेकॉर्ड; मराठीत लागोपाठ चौथ्यांदा..
TV9 Marathi

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे रितेश देशमुखचा नवा रेकॉर्ड; मराठीत लागोपाठ चौथ्यांदा..

Raja Shivaji Box Office : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 13 दिवस झाले आहेत. या 13 दिवसांत चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट 'सैराट'चा विक्रम मोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Go to News Site