Delhi Bus Rape Case : धक्कादायक, देशाच्या राजधानीत स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार | Collector
TV9 Marathi
Delhi Bus Rape Case : धक्कादायक, देशाच्या राजधानीत स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार
Delhi Bus Rape Case : देशाची राजधानी महिलांसाठी अजिबात सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी घटना घडली आहे. दिल्लीत एका स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार झाला आहे.