Collector
जावेद जाफरीसह पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; आरोपीला ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय? | Collector
जावेद जाफरीसह पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; आरोपीला ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
TV9 Marathi

जावेद जाफरीसह पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; आरोपीला ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध अभिनेता जाफेद जाफरी आणि त्याची पत्नी हबीबा जाफरी यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हाऊसिंग प्रकल्पाच्या नावाखाली हबीबाकडून या आरोपीने पैसे उकळले होते.

Go to News Site