बिअर पिणाऱ्या व्यक्तींना डास जास्त का चावतात? संशोधनात कारण आले समोर | Collector
TV9 Marathi
बिअर पिणाऱ्या व्यक्तींना डास जास्त का चावतात? संशोधनात कारण आले समोर
खेळायला गार्डनमध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या ढाब्यावर जेवायला गेल्या नंतर आपल्याला डास चावतात. तसेच बिअर पित असलेल्या व्यक्तीला जास्त डास चावतात. त्यामागचे कारण तरी काय? जाणून घ्या...