जुनं ते सोनं, 56 वर्षांपासून या रोमँटिक गाण्याची क्रेझ कायम, ऐकताच चेहऱ्यावर येतं हसू, मनाला मिळतो सुकून | Collector
TV9 Marathi
जुनं ते सोनं, 56 वर्षांपासून या रोमँटिक गाण्याची क्रेझ कायम, ऐकताच चेहऱ्यावर येतं हसू, मनाला मिळतो सुकून
बॉलिवूडमधील 5 मिनिटांचं 56 वर्षांपूर्वीच सर्वात रोमँटिक गाणं, ऐकताच होते प्रेमाची आठवण, चेहऱ्यावर येते हसू. मनाला मिळते शांती. आजही गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही.