Collector
Keralam CM Announcement | 10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीचा हकदार? | Collector
Keralam CM Announcement | 10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीचा हकदार?
TV9 Marathi

Keralam CM Announcement | 10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीचा हकदार?

केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसचे महासचिव दीपा दासमुंशी यांनी गुरुवारी सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. व्ही. डी. सतीशन हे केरळमधील पुरावूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते.

Go to News Site