Collector
मोदींच्या इंधन बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश, मंत्र्यांच्या गाड्या कमी, तर हेलिकॉप्टर प्रवासावर ब्रेक! | Collector
मोदींच्या इंधन बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश, मंत्र्यांच्या गाड्या कमी, तर हेलिकॉप्टर प्रवासावर ब्रेक!
TV9 Marathi

मोदींच्या इंधन बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश, मंत्र्यांच्या गाड्या कमी, तर हेलिकॉप्टर प्रवासावर ब्रेक!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत इंधन बचत आणि प्रशासकीय काटकसरीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना विविध उपाययोजना तात्काळ अमलात आणण्याचे निर्देश दिले.

Go to News Site