‘किती बकवास गाणं’ म्हणत दिग्दर्शकाने दिला नकार, मात्र, रिलीज होताच ठरलं सुपरहिट, 31 वर्षानंतरही ट्रेंडमध्ये | Collector
TV9 Marathi
‘किती बकवास गाणं’ म्हणत दिग्दर्शकाने दिला नकार, मात्र, रिलीज होताच ठरलं सुपरहिट, 31 वर्षानंतरही ट्रेंडमध्ये
'किती बकवास गाणं आहे' म्हणत 31 वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिलेला नकार. मात्र, एका आठवड्यात बदल केल्यानंतर असं काही घडलं, की चित्रपट प्रदर्शित होताच गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट.