Collector
कपूर- दालचिनीचे वास्तु उपाय, घरात सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणण्याचा पारंपरिक मार्ग | Collector
कपूर- दालचिनीचे वास्तु उपाय, घरात सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणण्याचा पारंपरिक मार्ग
TV9 Marathi

कपूर- दालचिनीचे वास्तु उपाय, घरात सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणण्याचा पारंपरिक मार्ग

कपूर आणि दालचिनीचे वास्तु उपाय घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. वास्तुशास्त्रानुसार कपूर शुद्धतेचे प्रतीक असून दालचिनी समृद्धी आणि सुखाशी संबंधित मानली जाते. संध्याकाळी कपूरासोबत दालचिनी जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता, आनंद तसेच आर्थिक प्रगती येते, अशी श्रद्धा आहे.

Go to News Site