Collector
NEET Paper Leak : पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या इव्हेंटमधून बाहेर या आणि महाराष्ट्रातील मराठी मुलांना… राज ठाकरेंचा संताप | Collector
NEET Paper Leak : पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या इव्हेंटमधून बाहेर या आणि महाराष्ट्रातील मराठी मुलांना… राज ठाकरेंचा संताप
TV9 Marathi

NEET Paper Leak : पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या इव्हेंटमधून बाहेर या आणि महाराष्ट्रातील मराठी मुलांना… राज ठाकरेंचा संताप

नीट पेपरफुटी प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि महाराष्ट्राने तामिळनाडू प्रमाणेच 'नीट'ला विरोध दर्शवावा, अशी मागणी त्यांनी या पोस्टद्वारे केली आहे.

Go to News Site