Collector
IPL 2026: आरसीबीच्या खेळाडूची सोन्याची चैन कोणी शोधली? केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान असं घडलं | Collector
IPL 2026: आरसीबीच्या खेळाडूची सोन्याची चैन कोणी शोधली? केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान असं घडलं
TV9 Marathi

IPL 2026: आरसीबीच्या खेळाडूची सोन्याची चैन कोणी शोधली? केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान असं घडलं

RCB vs KKR: जगभरात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोन्याची वस्तू हरवणं म्हणजे जीव गहाण ठेवण्यासारखं आहे. आरसीबी आणि केकेआर सामन्यात असंच घडलं. पण मैदानात पडलेली चैन अखेर सापडली आणि जीव भांड्यात पडला. कसं काय ते समजून घ्या

Go to News Site