माणसाचे मांस खाणारी जगातील एकमेव डाळ माहितीये का? आपल्या रोजच्या जेवणात आहे समावेश | Collector
TV9 Marathi
माणसाचे मांस खाणारी जगातील एकमेव डाळ माहितीये का? आपल्या रोजच्या जेवणात आहे समावेश
तुम्हाला माहित आहे का एका डाळीला 'माणसाचे मांस' खाणारी डाळ असे म्हटले जाते. या डाळीचा आपल्या रोजच्या जेवणात देखील समावेश आहे. पण आता ही डाळ कोणती आहे आणि यामध्ये किती तथ्य आहे चला जाणून घेऊया...