Collector
Trump China Visit : जगातल्या दोन सुपरपावरमध्ये डील, ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे जगातले हे 5 देश आले टेन्शनमध्ये, त्यांची धाकधूक वाढली | Collector
Trump China Visit : जगातल्या दोन सुपरपावरमध्ये डील, ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे जगातले हे 5 देश आले टेन्शनमध्ये, त्यांची धाकधूक वाढली
TV9 Marathi

Trump China Visit : जगातल्या दोन सुपरपावरमध्ये डील, ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे जगातले हे 5 देश आले टेन्शनमध्ये, त्यांची धाकधूक वाढली

Trump China Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चीन दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे जगातील पाच देश टेन्शनमध्ये आले आहेत. मोदी-जिनपिंग यांच्यात काही करार झाले, तर दक्षिण आशियातील समीकरणं बदलू शकतात. वरती नमूद केलेल्या पाच देशांना चीनपासून धोका आहे. म्हणून ते अमेरिकेच्या बाजूने आहेत.

Go to News Site