Collector
Indian Ship Attacked : हे सहन करणार नाही, गुजरातच्या जहाजावरील मिसाइल हल्ल्यानंतर भारताचा स्पष्ट शब्दात इशारा | Collector
Indian Ship Attacked : हे सहन करणार नाही, गुजरातच्या जहाजावरील मिसाइल हल्ल्यानंतर भारताचा स्पष्ट शब्दात इशारा
TV9 Marathi

Indian Ship Attacked : हे सहन करणार नाही, गुजरातच्या जहाजावरील मिसाइल हल्ल्यानंतर भारताचा स्पष्ट शब्दात इशारा

Indian Ship Attacked : हॉर्मुज स्ट्रेटमधून ओमानच्या किनाऱ्यावरुन जाणारं गुजरातचं मालवाहतूक जहाजं बुडालं. 'हाजी अली' नावाचं हे जहाज 13 मे च्या सकाळी ओमानच्या समुद्री क्षेत्रातून जात होतं.

Go to News Site