Collector
Farmer Loan Waiver: कर्जमाफीची तारीख जवळ… कशी कराल KYC? जाणून घ्या A टू Z माहिती | Collector
Farmer Loan Waiver: कर्जमाफीची तारीख जवळ… कशी कराल KYC? जाणून घ्या A टू Z माहिती
TV9 Marathi

Farmer Loan Waiver: कर्जमाफीची तारीख जवळ… कशी कराल KYC? जाणून घ्या A टू Z माहिती

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली. जून महिन्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. कशी कराल ही केवायसी, जाणून घ्या A टू Z माहिती...

Go to News Site